प्रियांका सध्या यशाच्या शिखरावर आहे. अन् त्यामुळेच तिचा सोशल मीडियावरील भाव देखील कमालीचा वाढला आहे. प्रियांका एका पोस्टसाठी तब्बल तीन कोटी रुपयांपर्यंतच मानधन घेते.