‘राधे श्याम’ (Radhe Shyam)चित्रपटातील नवीन गाणं ‘आशिकी आ गई’(Aashiqui Aa Gayi) रिलीज झालं आहे. या गाण्यामध्ये प्रभास(Prabhas) आणि पूजा हेगडे(Pooja Hegde) यांचा रोमँटीक अंदाज पाहायला मिळणार आहे. अरिजीत सिंग(Arijeet Singh) आणि मिथुन(Mithun) यांनी हे गाणं गायलं आहे. गाण्यामध्ये प्रभास आणि पूजा इटलीच्या सुंदर लोकेशन्सवर रोमान्स करताना दिसत आहेत. ‘राधे श्याम’ चित्रपट १४ जानेवारीला संक्रांतीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.