वाईल्डर वेस्ट(Wilder West) कोलाड टीमकडून महाड येथील महापुरात रेस्क्यु ऑपरेशन(Rescue Operation) सुरू करण्यात आले आहे. या ऑपरेशनमध्ये अनेक जणांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.