मनमाड रेल्वे स्थानकावर चालत्या गाडीतून पडल्यानंतर देखील एका साधूचे प्राण वाचल्याची घटना घटली आहे. रेल्वेस्थानकावरील फलाटावरून चूकून तोल जाऊन ते रुळावर पडले. मात्र रुळावर मधोमध पडल्यानं त्यांच्या अंगावरुन गाडी जाऊनही ते बचावले. यावेळी रेल्वेस्थानकावरील बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.मात्र रुळावर मधोमध पडल्यानं त्यांच्या अंगावरुन गाडी जाऊनही ते बचावले.