समांतर २ मध्ये असलेल्या बोल्डसीनवरून सई ताम्हणकरला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. या ट्रोल करणाऱ्यांना सईने सडेतोड उत्तर दिलं आहे.