'सावनी रविंद्र' ला '६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात 'बार्डो' चित्रपटातील 'रान पेटलं' या गाण्यासाठी 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या घोषणेनंतर सावनीने यापुढे तिची जबाबदारी वाढली असल्याचं म्हटलं आहे.