अभिनेता रणबिर कपूरच्या (Ranbir Kapoor) शमशेरा (Shamshera) चित्रपटाच टिझर रिलीज झाला आहे. या टिझरमधून रणबीरची वॅारियर भूमिका स्फष्टपणे दिसत आहे. चित्रपटात अभिनेत्री वाणी कपूर (Vani Kapoor) अभिनेता संजय दत्त (Sanjay Datta) यांच्याही महत्तवाच्या भूमिका आहेत.

 

चित्रपटाच्या पोस्टरवरील रणबिरच्या लूकने आधीच चाहत्यांच लक्ष वेधलं होते. आता टिझर मधून त्याच्या भूमिका एका वॅारियरची असल्याचं स्पष्ट होत आहे. ‘कर्म से डकैत, कर्मसे आझाद’ हा रणबीरचा डायलॉग टीझरमध्ये ऐकू येतोय. अभिनेत्री वाणी कपूरनं ‘शमशेरा’चा हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाणीनं या टीझरला कॅप्शन दिलं, ‘ एक नाव. एक तारणहार, लेजेंड शमशेराचा टीझर 24 जून रोजी रिलीज होणार आहे.’ तसेच वाणीनं या चित्रपटाची रिलीज डेट 22 जुलै असल्याचं देखील सांगितलं आहे. चित्रपटामध्ये वाणी कपूर ही एका डान्सरची भूमिका साकारणार आहे. चित्रपटामध्ये या डान्सरच्या प्रेमात शमशेरा पडतो. रिपोर्टनुसार या चित्रपटामध्ये रणबीर हा डबल रोड साकारणार आहे. चित्रपटामधील भूमिकेसाठी वाणी कपूरनं कथ्थक नृत्याचे ट्रेनिंग घेतले. हा चित्रपट हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे.

चित्रपटाच्या पोस्टरवरील रणबिरच्या लूकने आधीच चाहत्यांच लक्ष वेधलं होते. आता टिझर मधून त्याच्या भूमिका एका वॅारियरची असल्याचं स्पष्ट होत आहे.