‘बिग बॉस सीझन १३’ (Bigg Boss 13)च्या वेळी सिद्धार्थ शुक्ला(Siddharth Shukla) आणि शहनाज गिल (Shehnaaz Gill)यांची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सिद्धार्थ आणि शहनाज अनेक म्युझिक अल्बममध्ये रोमान्स करताना दिसले.दोघांच्या केमिस्ट्रीमुळे लोकांना हे कपल खूपचं आवडलं. मात्र सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे शहनाजला मोठा धक्का बसला. सिद्धार्थला ट्रिब्यूट(Shehnaaz gave Tribute To Siddharth Shukla) देण्यासाठी शहनाजने गायलेलं ‘तू यहीं है’ (Tu Yaheen hai Song Release)हे गाणं नुकतचं रिलीज झालं आहे. हे गाणं सध्या खूप व्हायरल होत आहे.
Advertisement

Nikamma Trailer Video‘निकम्मा’ चा ट्रेलर रिलीज, शिल्पा शेट्टीचा सुपरवुमन अवतार आणि अभिमन्यू दसानीच्या जबरदस्त लूकची चर्चा
1/5

777 Charlie Trailer Video‘777 चार्ली’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, रक्षित शेट्टी दिसला मुख्य भूमिकेत
3/5
