पुण्यातील हडपसर परिसरामध्ये शिवसेनेच्यावतीने कोंबड्या सोडण्यात आल्या. त्याचबरोबर नारायण राणे यांच्या पुतळ्याला मारहाण करण्यात आली. नगरसेवक नाना भानगिरे यांनी कोंबड्या सोडल्या आहेत.