फक्त मराठी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला पॅाप्युलर फेस अवार्ड देऊन गौरवण्यात आलं.