सोनी मराठीवर लवकरच कोण होणार करोडपती हा कार्यक्रम सुरू होणार आहे. अभिनेते सचिन खेडेकर या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करणार आहेत