भाग्यश्री - दुष्यंत यांची जगावेगळी प्रेमकथा ‘सोन्याची पावलं’ ५ जूलैपासून सुरू होणार कलर्स मराठीवर. या मालिकेतील नायक- नायिकेशी त्यांच्या भूमिकेबद्दल साधलेला खास संवाद!