अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्यावर चित्रित केलेले ‘मेरे यारा’ हे रोमँटिक गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. सूर्यवंशी हा चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.