मालिकांच्या टीआरपीवरून मालिकेची लोकप्रियता ठरते. सातत्याने टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल असणाऱ्या आई कुठे काय करते मालिकेचा टॉप ५च्या यादीत समावेश नाही.