गणेशोत्सवानिमित्त अनेक जण वेगवेगळ्या स्वरुपात गणपती बाप्पाची मूर्ती साकारत असतात. कलाकार सुदर्शन पटनायक यांनीही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुरीच्या समुद्रकिनारी शिंपल्यातून गणपतीची प्रतिमा साकारली आहे. यासाठी त्यांनी ७००० शिंपल्यांचा वापर केला आहे. हा गणपती खूप सुंदर दिसत आहे.