फादर्स डेच्या निमित्ताने 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील लतिका म्हणजेच अक्षया नाईकने आपल्या वडिलांच्या काही आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत.