मुनमुन विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन् या प्रकरणी अटक झाल्यास तिला जामीन मिळणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिच्या व्हिडिओतील ते वक्तव्य तिच्या चांगलच अंगलट येणार आहे