ठाण्यातील कलाकार(thane artist painting) चेतन राऊत(chetan raut) याने छत्रपती शिवाजी महाराज(chatrapati shivaji maharaj jayanti) यांच्या जयंतीनिमित्त मोठे मोझॅक पोर्ट्रेट(mosaic portrait of chatrapati shivaji maharaj) साकारले आहे. हे पेंटींग साधारण ३० ते ४० फूट लांब आहे. चेतन राऊत यांना हे पेंटींग बनवण्यासाठी ४८ तास लागले. चेतन यांनी ५०,००० मातीच्या पणत्यांचा उपयोग करुन हे पेंटींग साकारले आहे.