नवरा- नवरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल(viral video) होत आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की कॅमेरामन नवरीचे फोटो घेत होता. फोटोग्राफरने नवरीच्या हनुवटीला हात लावून पोज सांगण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचा नवऱ्याला राग आला आणि त्याने फोटोग्राफरला थोबाडीत मारलं(the groom slaps cameraman). नवऱ्याची ही प्रतिक्रिया बघून नवरी हसता हसता स्टेजवरच खाली बसली.