उत्तम गलवा स्टील प्लँटमध्ये फरनेस पूर्णपणे बंद झाल्यावर फरनेस मधील राख बाहेर काढन्यासाठी ५० कामगार काम करीत होते. फरनेस मधील राख काढत असताना गरम हवे सोबत राखेचे कण एकदम अंगावर उडाल्यामुळे ३८ लोक जखमी झालेत.