वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती सुधारत असून आज त्यांना ICU मधून प्रायव्हेट रूम मध्ये हलविण्यात आले आहे. नियमित आहार घेण्यास सुरुवात झाली असून वॉर्ड मध्ये थोडावेळ चालले आहेत.