निकटून्‍स शिवा व डोराने वोक्‍हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्‍यांची मोहिम सुरक्षाबंधनसाठी हृदयस्‍पर्शी मानवंदना दिली आणि कर्मचाऱ्यांच्‍या हातांवर स्‍वधार पुणे येथील लहान मुलांनी हाताने तयार केलेल्या राख्या बांधल्‍या.