बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा(ada sharma) हिचा एक व्हिडिओ(ada sharma viral video) सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही अभिनेत्री आपल्या आजीसोबत(ada sharma dancing with her grandmother) ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अदा आणि तिच्या आजीचा हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ एकदा बघाच.