मुंबईमधील दुचाकीस्वारांची स्टंटगिरी(stunts) दिवसेंदिवस जीवघेणी होत आहे. असाच एक व्हिडिओ(video) समाज माध्यमनवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विक्रोळी पार्क साईट येथील सावरकर मार्गावरील असल्याचे बोलले जात आहे.