गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी अंतिम द फायनल ट्रुथ(Antim The Final Truth) या चित्रपटातील ‘विघ्नहर्ता’ हे पहिलं गाणं रिलीज(Vighnaharta Song Release) झालं आहे. या गाण्यामध्ये सलमान खान एका पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. सलमान खान शिवाय वरुण धवन आणि आयुष शर्माही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांचाही खास लूक विघ्नहर्ता गाण्यामध्ये पाहायला मिळात आहे.