कल्याण एमआयडिसीची पाईपलाईन (Water Pipeline Broke)फुटली आहे. कल्याण - शिळ रोडवर खोणी गावाजवळ पाण्याची ही पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.