भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. ५ सप्टेंबरला शिक्षक दिन(Teacher`s Day) साजरा केला जातो.