बॉलिवूड अभिनेता राजीव कपूर(rajiv kapoor death) यांचे ९ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. राजीव कपूर यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी(last rites on rajiv kapoor) कपूर परिवारासह अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते.