सोशल मीडियावर एक व्हिडिओ(viral video on social media) सध्या धूमाकुळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला अक्षय कुमारच्या ‘बाला’ या गाण्यावर डान्स(woman dancing on bala song) करताना दिसत आहे. एका हळदी-कुंकू समारंभात या महिलेने हा डान्स केला आहे. तिचे हावभाव पाहून लोकांना हसू आवरणं खूप कठीण जात आहे.