झी मराठीवरील सारेगमप लिटील चॅम्प्सच दुसरं पर्व नुकतच सुरू झालं आहे. हे पर्व होताच मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे जज आणि निवेदिकेला ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलर्सला मृण्मयीने सडेतोड उत्तर दिलं आहे