पेण तालुक्यातील 4 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ माजली आहे. ही चिमुकली, आई सोबत गावाबाहेर एका नाल्या शेजारी शौचालयाला गेली असता आईने आपल्या मुलीला बाजूला उभी करून ठेवली. काही मिनिटभरासाठी तिची आई बाजूला गेली तोच ही चिमुकली बेपत्ता झाली.त्यामुळे आता या मुलीला शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.