विजय दिवस विशेष

विजय दिवस विशेषपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुवर्ण विजय मशाल प्रज्ज्वलित, युद्ध स्मारकावर शहीद सैनिकांना श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी(prime minister narendra modi) यांनी १९७१ च्या युद्धात(1971 war) भारताच्या विजयाला ४९ वर्षे झाल्याच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील(national war memorial) अमर ज्योतीने ‘सुवर्ण विजय मशाल’ प्रज्ज्वलित केली.