#व्हायरल

Salman Khan Viral Videoसलमानसोबत एक फोटो काढता यावा म्हणून चाहत्याची सुरु होती नाचानाच, भाईजान भडकला अन् म्हणाला…
सलमान खानसोबत(Salman Khan Angry On Fan) सेल्फी काढता यावा म्हणून एका चाहत्याचे प्रयत्न सुरु होते. अशातच त्याच्या चाहत्यावर तो संतापला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर(Viral Video) प्रचंड व्हायरल झाला आहे.