नवरीने रागातच नवऱ्याच्या गळ्यात घालण्याऐवजी सरळ फेकून दिला हार; पुढे काय घडलं तुम्हीच वाचा सविस्तर

व्हिडिओ पाहून लोकं हैराण होतात तर लोकांना व्हिडिओ पाहून आपलं हसू आवरणं अनेकदा अवघड होऊन बसतं. अनेकदा विवाहात नवरी (Bride) तिच्या नवऱ्यावर नाराज असेल तर असे विचित्र प्रकार करताना दिसते. यामुळे लोकं हैराण होतात. सध्या अशाच नवरीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

  सोशल मीडिया (Social Media) वर विवाहाचे (Wedding) अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. अशा प्रकारचे व्हिडिओ युजर्सला खूपच आवडतात. विवाहात नवरा-नवरी (Groom and Bride) मुख्य आकर्षणाचं केंद्र असतात. पण अनेकदा नवरा-नवरी असं काही करतात. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो.

  व्हिडिओ पाहून लोकं हैराण होतात तर लोकांना व्हिडिओ पाहून आपलं हसू आवरणं अनेकदा अवघड होऊन बसतं. अनेकदा विवाहात नवरी (Bride) तिच्या नवऱ्यावर नाराज असेल तर असे विचित्र प्रकार करताना दिसते. यामुळे लोकं हैराण होतात. सध्या अशाच नवरीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

  नवरी तिच्या नवरदेवावर नाराज असल्याने स्टेजवर नवरदेवासोबत तिने असा विचित्र प्रकार केला. असा प्रकार पाहून नवरदेव त्याच जागी स्तब्ध होऊन तो पहात राहिला. व्हिडिओ पाहून लोकं मोठ-मोठ्याने पोट धरून असत आहेत. व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वर निरंजन महापात्रा नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत पाहता येऊ शकेल की, स्टेजवर वरमाळ घालण्याचा विधी सुरू असून नवरी नाराज असल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांचे नातेवाईक यांच्या आजूबाजूला उभे आहेत पण नवरी खूपच नाराज दिसत आहे.

   

  अशातच नवरीने वरमाळ (Varmala) घालण्याच्या विधीच्या वेळी नवऱ्याच्या गळ्यात घालण्याऐवजी सरळ ती फेकून दिली. हार घालत असताना तिच्या चेहरा लालबुंद झाल्याचे दिसत आहे. रागामुळे नवरीला याचं भानही राहिलं नाही की वरमाळ नवऱ्याच्या गळ्यात व्यवस्थित घातला गेला आहे की नाही. तरीही नवरदेव त्या ठिकाणी शांतपणे उभा होता.

  व्हिडिओ पाहून लोकं हसून-हसून बेजार झाले आहेत. व्हिडिओला आतापर्यंत ४० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओवर युजर्स मोठ्या प्रमाणावर कमेंट करत आहेत.

  angry bride groom but the garland was thrown in anger then something like this happened watch funny video