Picture Credit: Instagram
Picture Credit: Instagram

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, अनेक मुलं एकसारखे सफेद शर्ट आणि ब्लॅक पँट घालून स्टेजवर डान्स परफॉरमन्स देत आहेत. या सर्वांनी घुंघट घेतलं आहे आणि त्यांनी करण-अर्जुन चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘मुझको राणा जी माफ करना वर ठेका धरलेला दिसत आहे.

    लग्नात मजा-मस्ती असा माहोलच असतो. लग्नात लोकं एन्जॉयही भरपूर करतात. अनेकदा लग्नात नवरा-नवरीची मित्रमंडळी चार चाँद लावताना दिसतात आणि मग मेहफिल सजते.तसं तर लग्नाशी संबंधित अनेक मजेशीर डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण या लग्नात मित्रांनी मजेशीर डान्स केला आहे. त्यांचे लोकं फॅन झालेत. लग्नात या मित्रांनी त्यांच्या डान्स परफॉरमन्सने स्टेजवर आग लावली. त्या सर्वांनी ओढणीचं घुंघट घेतलं आहे. या मित्रांचा हा मजेशीर डान्स व्हिडिओ इंटरनेटवर कल्ला करतो आहे.

    व्हिडिओ पाहून लोकं हसून-हसून बेजार झाली आहेत. व्हिडिओ लोकांना भलताच आवडला आहे. व्हिडिओ इंस्टाग्रामवर weddingmomentslove नावाच्या पेजवर शेअर केला आहे.

    व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, अनेक मुलं एकसारखे सफेद शर्ट आणि ब्लॅक पँट घालून स्टेजवर डान्स परफॉरमन्स देत आहेत. या सर्वांनी घुंघट घेतलं आहे आणि त्यांनी करण-अर्जुन चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘मुझको राणा जी माफ करना वर ठेका धरलेला दिसत आहे.

    या सर्वांचा डान्स परफॉर्मन्स खूपच जबरदस्त आहे. या मुलांच्या डान्समधल्या लकबीही लोकांना अतिशय आवडल्या आहेत. व्हिडिओला आजवर २८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओवर युजर्स विविध प्रकारे कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ लोकांचं खूपच मनोरंजन करत आहे.

    at the wedding friends put on a veil and put on a tremendous dance set the stage on fire with the performance video goes viral on social media