कलिंगडांमध्ये लपून ठेवला होता गांजा, पोलिसवाले आ वासून पाहातच राहिले

तस्करांनी गांजा कलिंगडांच्या आत लपवून ठेवला आणि हे काम इतक्या सावधगिरीने केले गेले की, ते कसे घडले हे पाहणाऱ्यालाही आश्चर्य वाटेल.

  एवढ्या सफाईदारपणे स्मगलिंग

  तुम्ही पाहिले असेल आणि ऐकले असेल की तस्करी करणारे लोक असे जुगाड काढतात की, ते पाहून पोलीस सुद्धा घाबरतात. अनेक वेळा लोकांनी पोटात लपवलेला माल घेतला आहे. आता ट्विटरवर एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तस्करांनी गांजा कलिंगडांच्या आत लपवून ठेवला आणि हे काम इतक्या सावधगिरीने केले गेले की, ते कसे घडले हे पाहणाऱ्यालाही आश्चर्य वाटेल.

  सर्वप्रथम पोलिसवाल्याने कलिंगड कापलं

  या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका पोलिसवाल्याने सर्वप्रथम कलिंगड कापलं

  आत काहीसं असं होतं हे कलिंगड

  या ठिकाणी लपविला होता गांजा


  जेव्हा लिफाफा पोलीस कर्मचाऱ्याने फाडला तर आत गांजा ठेवला होता

  अशीच काही कलिंगडे होती


  पाहा संपूर्ण व्हिडिओ

  @MackBeckyComedy ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तथापि, हे प्रकरण कुठलं आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण युझर्स कलिंगडांमध्ये गांजा लपविणाऱ्या लोकांचं करामती डोकं पाहून सैरभैर झाले आहेत.

  अशी होती युजर्सची रिॲक्शन

  अधिकाधिक युझर्सने या गोष्टीबाबत आश्चर्य व्यक्त केलं की, एवढा परफेक्ट जुगाड कोणी कसं काय करू शकतं.

  काळजाच्या पार ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या राव

  हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काही सांगायचंय?