ही आहे ७ मुलांची आई, बसला ना धक्का; तुमचाही विश्वास नाही बसणार

  फिट राहणं गरजेचं आहे

  आयुष्यात तीन रंग एकदा गेले की, ते पुन्हा कधीच परत येत नाहीत. पहिला पालक, दुसरे सौंदर्य आणि तिसरे तारुण्या. जस-जसे वय वाढत जाते प्रत्येकाला व्यायामाचं महत्त्व कळू लागतं. तथापि काही लोकं आपलं वय लपवतात, कळतच नाही की, त्यांचं वय काय आहे. ते आपल्या शरीराचं संतुलन राखतात. तथापि महिलांसाठी हा अत्यंत कठीण टास्क असतो, विशेषत: आई झाल्यावर. पण एक महिला अशी आहे, जिला ७ मुलं आहेत. तरीही ती आजही तरुणच वाटते.

  लोकं तिला मुलींची बहिण मानतात

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Jessica Enslow (@jessicaenslow)

  Jessica Enslow असे या महिलेचे नाव असून ती अमेरिकेच्या उटाह येथील आहे. ती दिसायला इतकी लहान दिसते की, लोकं तिला मुलींची बहीण समजतात. तिच्या मुली १८ आणि २३ वर्षांच्या आहेत. तसे, वरील हा व्हिडिओ पाहून, तुम्ही सांगू शकता की, यापैकी आई कोण आहे?

  तिचं वय आहे ४६ वर्ष

  जेसिकाचं वय प्रत्यक्षात ४६ वर्ष आहे पण पाहताच क्षणी लोकं तिला ती २१ वर्षांचीच असल्याचं मानतात.

  वाढत्या वयासोबत कळलं फिटनेसचं महत्त्व

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Jessica Enslow (@jessicaenslow)

  १९९४ साली जेसिकाने आपल्या पहिला मुलीला जन्म दिला. तेव्हा ती १८ वर्षांची होती. १९९६ मध्ये ती दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. वय वाढतगेलं, येत्या १९ वर्षांत तिने ७ मुलांना जन्म दिला. तिच्या सर्वात छोट्या मुलाचा जन्म २०१३ साली झाला. जस-जसं तिचं वय वाढत गेलं तस-तसं ती अधिक फिट (मेन्टेन) दिसू लागली

  अशी ठेवते स्वत:ला फिट

  इंडिया टाइम्सनुसार, ती आठवड्यातून तीनदा जीमला जाते. तिला कार्डिओ वर्कआऊट करणं अधिक आवडतं. इंस्टावर तिला २ लाख ९५ हजार लोकं फॉलो करतात. तिला टिकटॉक व्हिडिओज करणं आवडतं. सोशल मीडियावर लोकं तिला आणि तिच्या मुलींना पाहून कमेंट करतात की, ती तिच्या मुलींच्याच वयाची आहे.

  आपल्या मुलीसोबत

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Jessica Enslow (@jessicaenslow)

  संपूर्ण कुटुंबियांसोबत जेसिका

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Jessica Enslow (@jessicaenslow)

  जेसिकाची दोन लग्नं झाली आहेत. पहिल्या पतीपासून जेसिकाला ४ तर दुसऱ्या पतीपासून ३ मुले आहेत.

  आपल्या मुलासोबत जेसिका

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Jessica Enslow (@jessicaenslow)

  जेसिका जिमसोबतच आपल्या फिटनेसबाबत डाएटचीही विशेष काळजी घेते. ती प्रोटिन आणि फळांचे अधिक सेवन करते. ती म्हणते, ‘मी आजही ४:३०वाजता उठते. त्यानंतर ती वर्कआऊट करते आणि तिच्या मुलांची कळजी घेते.