मनमानी करणाऱ्याने महिलेची काढली छेड; तिने त्याला लाथा-बुक्क्यांनी असा कुदवलाय म्हणता राव की…

त्या मुलांनी आपल्यासोबत असं काही घडेल याचा विचार स्वप्नातही केला नसेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडिओत मुलीची हिंम्मत पाहून लोकांनी तिला दाद दिली आहे. हा व्हिडिओ लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

    दररोज महिलांसोबत छेडछाड (Molestation) रेप (Rape) प्रकरणे समोर येत असतात. महिलांच्या(Women) बाबतीत गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढतेच आहे. आजकाल रस्त्यांवर, गल्लीत मुलींची कुठे ना कुठे ४ मुले छेड काढतच असतात किंवा त्यांच्यावर टीका-टिप्पणी करताना पाहायला मिळतात. काही लोकं महिलांना कमजोर समजतात. सध्या सोशन मीडियावरही (Social Media) एक असाच व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होतो आहे. ज्यात काही मुले सायकलवर जाणाऱ्या मुलीची छेड काढतात आणि तिच्यासोबत अभद्र व्यवहार करतात पण त्या मुलीने या मुलांसोबत जे काही केलं ते चक्रावून टाकणारं आहे.

    त्या मुलांनी आपल्यासोबत असं काही घडेल याचा विचार स्वप्नातही केला नसेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडिओत मुलीची हिंम्मत पाहून लोकांनी तिला दाद दिली आहे. हा व्हिडिओ लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओ ट्विटरवर पोलीस सेवेतील अधिकारी रूपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओ सोबत कॅप्शनही लिहिली आहे की, जेव्हा चुकीचा पंगा घेतला आहे तर…व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला सायकल चालवत कुठेतरी निघाली आहे.

    तेव्हा कारमध्ये असलेल्या मुलांनी महिलेसोबत अतिशय किळसवाणे दुष्कृत्य करतात. महिलेला राग येतो आणि त्यानंतर ती त्या मुलांना असं काही कुदवते की त्यांची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी होते. ती त्यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी कुदव-कुदव कुदवते.

    त्यांची अवस्था अशी झाली आहे की, पुन्हा अशी गोष्ट करताना त्यांना कित्येकदा विचार करावा लागेल. व्हिडिओवर युजर्स मोठ्या प्रमाणावर कमेंट करत आहेत.

    road romios had to molest the woman heavy kicked bribing rain watch funny video