jugad by army women

महिला जवानांचा स्वयंपाक (Military women cooking desi jugaad) करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे. जेवण करताना या महिला जवानांनी केलेलला (Military womans Cooking Jugaad Video Viral). जुगाड पाहून या महिला जवानांना सॅल्युटच कराल.

  स्वयंपाकात काही चुका झाल्या तर त्या सुधारण्यासाठी महिलांना जुगाड (Cooking jugaad) करावेच लागतात. असाच जुगाड ( Jugaad) अगदी लष्करातील महिला जवानांनी केला आहे. महिला जवानांचा स्वयंपाक (Military women cooking desi jugaad) करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे. जेवण करताना या महिला जवानांनी केलेलला (Military womans Cooking Jugaad Video Viral). जुगाड पाहून या महिला जवानांना सॅल्युटच कराल. त्यांनी चक्क बंदुकीच्या टोकावर जेवण शिजवलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by JUGAAD (@jugaadu_life_hacks)

  व्हिडिओत आपण पाहू शकतो की, दोन महिला जवान दिसत आहेत. त्यांनी चूल पेटवली आहे आणि चुलीवर कुकर ठेवला आहे. खूप वेळ झाला तरी कुकरची शिट्टी होत नसल्याने महिला जवानांनी एक ट्रिक केली आहे. एकिने बंदुकीचं टोक कुकरच्या शिट्टीवर ठेवलं. बंदुकीच्या पोकळीत शिट्टी घुसवली. त्यानंर दुसऱ्या महिलेने त्याभोवती कापड गुंडाळून धरून ठेवलं. त्यानंतर  कुकरची शिट्टी झाली. कुकरमधून निघालेली वाफ आपल्या तोंडावर बसू नये म्हणून दोन्ही महिला जवानांनी कापडाने चेहराही झाकला आहे.