Baby-shark-song

युट्यूबच्या (youtube) इतिहासात १३ जानेवारीला एक मोठी घटना घडली आहे. एका गाण्याने पहिल्यांदा युट्यूबवर १० अब्ज व्ह्यूज (Most Viewed Song On youtube) मिळवले आहेत.सध्या सोशल मीडियावर हे गाणे ट्रेंडिगमध्ये आहे. (Baby Shark Song) हे गाणं साऊथ कोरियन एज्युकेशनल फर्म ‘पिंकफॉन्ग’ ने बनवलं आहे. ‘बेबी शार्क’ (Baby Shark Dance) असं या गाण्याचं नाव आहे.

    काही गाणी (Song) अशी असतात जी खूप लवकर लोकप्रिय होतात. अशाच एका गाण्याची सध्या खूप चर्चा सुरु आहे. कारण या गाण्याने सगळे रेकॉर्ड तोडले (Most Viewed Song On Youtube) आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हे लहान मुलांसाठीचं गाणं आहे.  (Baby Shark Song) या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ (Baby Shark Dance) घातला आहे. जाणून घेऊयात या गाण्याविषयी.

    युट्यूबच्या इतिहासात १३ जानेवारीला एक मोठी घटना घडली आहे. एका गाण्याने पहिल्यांदा युट्यूबवर १० अब्ज व्ह्यूज मिळवले आहेत.सध्या सोशल मीडियावर हे गाणे ट्रेंडिगमध्ये आहे. हे गाणं साऊथ कोरियन एज्युकेशनल फर्म ‘पिंकफॉन्ग’ ने बनवलं आहे. ‘बेबी शार्क’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याला कोरियन -अमेरिकन गायक होप सेगोइन यांचा आवाज देण्यात आला आहे.

    हे गाणं २०१६ मध्ये रिलीज करण्यात आलं होतं. नोव्हेंबर २०२१ मध्ये या गाण्याला ७.०४ अब्ज व्ह्यूज मिळाले होते. त्यावेळीही या गाण्याने व्ह्यूजचा रेकॉर्ड केला होता. हे गाणं लहान मुलांचं अतिशय आवडतं गाणं आहे.