(Image-Twitter-@criancafazendoM)
(Image-Twitter-@criancafazendoM)

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral On Social Media) होत आहे, व्हिडिओमध्ये एका लहान मुलाने मगरींनी भरलेल्या तलावात उडी मारली आहे. असे असूनही, त्या मुलाने प्रथम त्याचा शर्ट काढला आणि एका झटक्यात त्या तलावात उडी मारली. जिथे पाण्यात भयंकर शिकारी त्याची वाट पाहत होते.

    नवी दिल्ली : मगरीला (Crocodiles) ‘पाण्याचा राजा’ म्हटले जाते. तिला पाहून प्रत्येकजण थरथर कापतो, पण कधी कधी असे दृश्य आपल्या समोर येते, जे पाहून आपल्या काळजात धस्सं झाल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरच्या @criancafazendoM पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक लहान मूल शर्ट न घालता मगरींनी भरलेल्या तलावात उडी मारते, जे पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे.

    मुलाचे हे कृत्य पाहून तुमच्या काळजात धस्सं झाल्याशिवाय राहत नाही. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, तलाव मगरीच्या पिल्लांनी भरलेला होता. या सर्वांनी मिळून ठरवलं असतं तर अवघ्या काही क्षणांत या मुलाचा खेळ खल्लास झाला असता. असे असतानाही मुलाच्या धाडसाला पाहून लोक घाबरले.

    अशा परिस्थितीत आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral On Social Media) होत आहे, व्हिडिओमध्ये एका लहान मुलाने मगरींनी भरलेल्या तलावात उडी मारली आहे. असे असूनही, त्या मुलाने प्रथम त्याचा शर्ट काढला आणि एका झटक्यात त्या तलावात उडी मारली. जिथे पाण्यात भयंकर शिकारी त्याची वाट पाहत होते. पण मूल घाबरले नाही. दोघांनाही भीती वाटली नाही, पण इतक्या मगरींना एकत्र बघूनही त्याने पोहणे सुरूच ठेवले. तर मगरी या पाण्यातल्या अशा धोकादायक शिकारी आहेत, ज्यांच्या तावडीतून सुटणे कोणासाठीही सोपी गोष्ट नाही. पण मुलाच्या बेधडकपणामुळे लोकांची बोलतीच बंद झाली.

    व्हिडिओ पाहणारे क्षणभर विचार करत असतील की मगरी एका झटक्यात मुलाची हिंमतीला आवर घालतील. मुलाच्या मानेला तोंड लावल्यानंतर काही क्षणांतच त्यांनी त्या मुलाचं काम तमाम केलं असतं. पण इथे काहीतरी वेगळंच दिसत होतं. तलावात मुलाभोवती पोहत मगरीची पिल्लंही त्याच्यासोबत मित्रांसारखी वागत असल्याचे दिसून आले. कधी समोर बसलेले तर कधी त्याच्या अंगावर बसलेली दिसली. कदाचीत या मुलाला पाहून मगरीच्या पिल्लांना भूकेची जाणीवच झाली नसेल , नाहीतर समोर एवढी मोठी शिकार पाहून तिला हातचं कोण सोडेल. व्हिडिओला ४.५८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. जे पाहून युजर्स हैराण-परेशान झाले आहेत.