तिनं विराट कोहलीला खुल्लम खुल्ला केला ‘किस’! आणि अनुष्काचा चढला पारा; पुढं जे झालं ते तुम्हीच वाचा सविस्तर

हा व्हिडिओ दिल्लीतील मादाम तुसाद म्युझियमचा (Madame Tussauds Museum) आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी विराट कोहलीच्या पुतळ्याला किस करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगी विराटच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या डोळ्यात बघत त्याचे चुंबन घेत आहे.

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) लाखो चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोकं काहीही करायला तयार असतात. भारताव्यतिरिक्त परदेशातही (Foreign Countries) विराट कोहलीची चांगलीच लोकप्रियता (Popular) आहे. त्याला रन मशीन (Run Machine) असेही म्हणतात. मैदानाबाहेरही त्याची लोकप्रियता कमी नाही.

सोशल मीडियावर (Social Media) लाखो फॉलोअर्स असलेला विराट अनेकदा त्याच्या लूकमुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी (Girl) विराटला लिप किस (Kiss) करताना दिसत आहे. मात्र, हा खरा विराट कोहली नसून त्याचा पुतळा आहे.

हा व्हिडिओ दिल्लीतील मादाम तुसाद म्युझियमचा (Madame Tussauds Museum) आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी विराट कोहलीच्या पुतळ्याला किस करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगी विराटच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या डोळ्यात बघत त्याचे चुंबन घेत आहे. विराटचे चुंबन घेताना महिला उत्तेजित (Excite) झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचवेळी चाहते या व्हायरल व्हिडिओवर सतत मजेशीर कमेंट करत आहेत.

सध्या विराट कोहली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात सुरू असलेली ४ कसोटी मालिका (Test Series) खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना १ मार्चपासून सुरू होणार आहे. या सामन्यांमध्ये विराटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.