MALE च्या गर्दीतून MAIL हा शब्द शोधा, वाटतं तितकं सोप नाही हे चॅलेंज.. थोडं डोकं लावून पूर्ण करा

केवळ 4 ते 5 सेकंदात हे चॅलेंज तुम्ही पूर्ण करू शकता. मात्र, तरीही आम्ही तुम्हाला 12 सेकंद दिलेली आहेत. MAIL हा इंग्रजी शब्द या फोटोतून तुम्हाला शोधायचा आहे.

  • केवळ हुशार व्यक्तीच हे आव्हान पूर्ण करू शकतात
  • आव्हान पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 12 सेकंद आहेत
  • एवढं सोप आव्हान पूर्ण करणं अनेकांना जमलेलं नाही

Optical Illusion: ऑप्टिकल इल्युजन (optical illusion) पिक्चरचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही फोटोंमध्ये दिलेले ऑप्टिकल इल्युजन चॅलेंज इतके सोपे आहे की लोक ते काही सेकंदात पूर्ण करू शकतात. तर काहींना हे आव्हान पूर्ण करणे जमलेलं नाही. आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय सोपे आव्हान (latest optical illusion) घेऊन आलो आहोत. हे आव्हान इतकं सोपं आहे की तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते फक्त 2-4 सेकंदात पूर्ण करू शकता.

हा फोटो MALE या शब्दाने भरलेला आहे. तुम्ही जिथे पहाल तिथे तुम्हाला फक्त MALE हा शब्द दिसेल. मात्र, या फोटोत एक MAIL हा इंग्रजी शब्द लपलेला आहे. तुम्हाला फक्त हा MAIL शब्द शोधून काढून काढायचा आहे. हे आव्हान तुम्ही अवघ्या 4-5 सेकंदात पूर्ण करू शकता, परंतु त्यानंतरही आम्ही तुम्हाला 12 सेकंद दिलेली आहेत.

तसं पाहता हे आव्हान पूर्ण करणे इतकेही अवघड नाही. मात्र, सगळ्यांनाच हे आव्हान पूर्ण करणं जमतंच असं नाही. तुम्ही हा फोटो तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवून त्यांची बुद्धीमत्ता तपासू शकता.

आत्तापर्यंत 12 सेकंदांचा वेळ पूर्ण झाला आहे आणि तुम्ही हे आव्हान पूर्ण केले असेल. जर तुम्ही आव्हान पूर्ण करू शकला नाही, तरी काळजी करू नका. आमच्याकडे तुमच्यासाठी आणखी एक फोटो आहे. या फोटोत तुम्ही चॅलेंजचे उत्तर पाहू शकता. लाल वर्तुळात तुम्ही MAIL हा शब्द सहज पाहू शकता.

तसे, आत्तापर्यंत 12 सेकंदांचा वेळ पूर्ण झाला आहे आणि तुम्ही हे आव्हान पूर्ण केले असेल. जर तुम्ही आव्हान पूर्ण करू शकला नाही, तर काळजी करू नका. आमच्याकडे तुमच्यासाठी आणखी एक फोटो आहे. त्या फोटोत तुम्ही आव्हानाचे उत्तर पाहू शकता. लाल वर्तुळात तुम्ही MAIL हा शब्द सहज पाहू शकता.