कोणत्या टरबूजात बिया नाहीत? 10 सेकंदात शोधा, पाहू तुम्हाला जमतंय का

टरबूजात अनेक बिया असतात. मात्र, आता या टरबूजांमधील बी नसलेले टरबूज तुम्हाला शोधायचे आहे.

  Optical Illusion : तुमच्यापैकी बरेच लोक असे असतील जे लहानपणापासूनच कोडे सोडवण्यात निष्णात आहेत (optical illusion). आजही तुमच्यासमोर कोणतेही कोडे आले तर तुम्ही ते लगेच सोडवाल. पूर्वी कोडं फक्त वृत्तपत्र किंवा मासिकांमध्ये असायचं. पण आता ते सोशल मीडियावरही (Social media) खूप व्हायरल (Viral video) होत आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी यातील एक छायाचित्र घेऊन आलो आहोत. हे कोडं तुम्ही सोडवलं तर तुम्ही खरे हुशार ठराल.

  10 सेकंदात बिया नसलेले टरबूज शोधा

  आम्ही तुमच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. फोटोत तुम्हाला टरबूजाचा ढीग दिसत असेल. या टरबूजांच्या गर्दीत बी नसलेले टरबूज शोधावे लागेल. हे काम तुम्हाला फक्त 10 सेकंदात करायचे आहे. अनेकांनी प्रयत्न केले, परंतु त्यापैकी फक्त काहीच यशस्वी होऊ शकले, उर्वरित 90% अयशस्वी झाले. तुम्ही हे कोडं तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांना पाठवू शकता आणि त्यांना आव्हान देऊ शकता.


  बिया नसलेले टरबूज शोधा

  10 सेकंदात तुम्हाला या टरबूजांमधून बिया नसलेले टरबूज शोधायचं आहे. पाहा दिसतंय का, बी नसलेले टरबूज तुम्ही शोधू शकता का? जर तुम्हाला ते दिसले तर तुम्ही भले हुशार. समजून घ्या की तुमची नजर खूप तीक्ष्ण आहे. जर तुम्हाला ते टरबूज दिसत नसेल तरआम्ही तुम्हाला हे दाखवतो.

  बी नसलेले टरबूज तुम्हाला दिसलं का? हा फोटो पाहा, यात बिया नसलेलं टरबूज हायलाइट केलेलं आहे.