सफेद हरणाचा फोटो होतोय व्हायरल, तुम्हीही पहातच रहाल

White Deer चा ताजा फोटो समोर आला आहे. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. साहजिकच असे हरिण तुम्ही याआधी कधी पाहिले नसेल.

  तुम्ही कधी याविषयी ऐकलंय का?

  होय, पांढऱ्या रंगाचे हरिण. या दुर्मिळ प्रजातीबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? तुम्ही ऐकले नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगत आहोत. त्याचा ताजा फोटो समोर आला आहे. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. साहजिकच असे हरिण तुम्ही याआधी कधी पाहिले नसेल.

  ट्विटरवर शेअर केले फोटो

  व्हिडिओही शेअर केला

   

  लोकांना झाला आनंद

  खूपच सुंदर प्राणी

   

  कृपया हा प्राणी जतन करा