थेट तोंडात चप्पल धरुन पळाला साप;पण नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला

    तुम्ही बघितला आहे का असा चोर, जो थेट चप्पल तोंडात पकडून चप्पल लंपास करणार साप तुम्ही बघितला आहेत का? सोशल मिडीयावर एका व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. यात एक भला मोठा साप घरात शिरतांना दिसत आहे. साप ऐवढा मोठा आहे की बघताचं थरकाप सुटेल. सापाला घाबरुन व्हिडीओतील व्यक्ती सापास चप्पल फेकून मारतो तर साप ती चप्पलचं तोडात धरुन निघून जातो.