women did tremendous dance by rolling on the road people were stunned to see the moves watch viral video nrvb
Pic : deepaksing1695

बरेच लोक एकत्र जमले आहेत आणि ढोलकीची धून ऐकताच दोन-तीन मुली अशा प्रकारे नाचत आहेत, हे पाहून आजूबाजूच्या लोकांची गर्दी झाली. या डान्समध्ये तिसर्‍या महिलेचीही एंट्री आहे.

  नवी दिल्ली : डीजे (DJ) असो की ढोल-नगाड्याचा आवाज (Sound Of Drums), त्याचा आवाज ऐकून नाचणाऱ्यांचे पाय ताल धरू लागतात. ज्यांना नाचायला आवडते, ते गाण्याचा आवाज ऐकताच त्याच्या तालावर नाचू लागतात. सध्या जमिनीवर डान्स करतानाचा (Floor Dance) व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Viral On Social Media). जो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की या महिलांना नृत्याची किती आवड आहे.

  या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की बरेच लोक एकत्र जमले आहेत आणि ढोलकीची धून ऐकताच दोन-तीन मुली अशा प्रकारे नाचत आहेत, हे पाहून आजूबाजूच्या लोकांची गर्दी झाली. या डान्समध्ये तिसर्‍या महिलेचीही एंट्री आहे, जी पाय आणि हाताच्या जोरावर जबरदस्त डान्स मूव्ह्ज दाखवताना दिसत आहे.

  विशेष म्हणजे हा व्हिडिओ इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. deepaksing1695 नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepak Sing (@deepaksing1695)

   

  या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे ३५ हजार लोकांनी लाईक केले आहे, तर लाखो व्ह्यूज आले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला लोक पसंत करत आहेत. सोशल मीडिया युजर्स व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सध्या तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे.