वर्धा

Wardhaएसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलन स्थळी भाकर बेसन खाऊन दिवाळी केली साजरी
आज दिवाळीसारखा सण असून सुद्धा एसटी कर्मचारी आणि त्याच्या परिवारांनी आंदोलनात भाकर बेसन खाऊन दिवाळी साजरी केली. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी आपल्या विविध रास्त मागण्यांसाठी उपोषणावर बसून आहेत.