प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

वर्धा (Wardha). जिल्ह्यात ऑक्टोंबर महिन्यात कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याचे दिसून येते. सोबतच कोरोनामुक्त होणा-यांची संख्याही वाढत आहे. रविवारी जिल्ह्यामध्ये ४० संक्रमित मिळाले. यामध्ये १७ पुरुष व २३ महिलांचा समावेश आहे. तर ११६ कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यात रविवारी मिळालेल्या कोरोना बाधितांमध्ये वर्धा येथील 26 बाधितांचा समावेश आहे. यामध्ये 13 पुरुष व 13 महिला, देवळी 1 महिला, आर्वीत 2 पुरुष व 1 महिला, आष्टीत 1 पुरुष 1 महिला, कारंजात 1 महिला, हिंगणघाट 5 बाधित असुन 1 पुरुष 4 महिला, समुद्रपुरात 2 महिला बाधितांचा समावेश आहे. कोरोनाची तपासणी निगेटिव्ह आल्याने 283 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या आयसोलेशनमध्ये 493 दाखल आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या 5411 परवर पोहचली आहे. . रविवारी 116 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 3 हजार 386 वर पोहचली. आतापर्यंत जिल्ह्यात 161 जणांचा मृत्यू झाला. सध्या 1 हजार 864 ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे.