मृत चिमुकली ईश्वरी बोरकर (सेलू कोल्ही गाव)

येरला (Yerala):  विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसात वीज कोसळली. यात चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घट्ना नजिकच्या सेलू (कोल्ही) गावात शुक्रवारी 16 ऑक्टोबरला दुपारच्या दरम्यान घडली. ईश्वरी बोरकर असे मृत बालिकेचे नाव आहे.

मृतक ईश्वरी आईवडिलासोबत शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. दुपारी चार वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे ईश्वरी शेतातील गोठ्यात बसून होती. काही वेळाने ती बाहेर निघाल्यानंतर अचानक वीज कोसळली. यातच ईश्वरीचा दुर्दैवी अंत झाला. घटनेमुळे सेलू गावात शोककळा पसरली आहे.